चंदनखेडा येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती निमित्त विविध स्पर्धा संपन्लनेहरू युवा केंद्र चंद्रपूर युवा कार्यक्रम एंव खेल मंत्रालय भारत सरकार व नेहरू विद्यालय, बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट तथा शौर्य क्रिडा मंडळ चंदनखेडा यांचा संयुक्त उपक्रम
संपादक / शाम चटपल्लीवार
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे नेहरू युवा केंद्र चंद्रपूर (युवा कार्यक्रम एंव खेल मंत्रालय भारत सरकार ) व नेहरू विद्यालय चंदनखेडा व बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट तथा शौर्य क्रिडा मंडळ चंदनखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती निमित्त विविध स्पर्धा, जसे की सदर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, स्वच्छता, वृक्षारोपण, पदयात्रा, काढण्यात आली.चित्रकला व निबंध स्पर्धेतील सहा विद्यार्थाना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आदित्य मनोज पाठक व दित्तीय क्रमांक अनुश्री डोमा भागवत, आणि तृतीय क्रमांक समिक्षा शरद भागवत यांना प्राप्त झाला, व निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक स्नेहल दिनेश बगडे,व दित्तिय क्रमांक समिक्षा शरद भागवत तर तृतीय क्रमांक अनुश्री डोमा भागवत, यांना प्राप्त झाला. विजेत्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.नेहरू युवा केंद्र चंद्रपूर चे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक तथा माजी भद्रावती तालुका समन्वयक आशिष सुरेश हनवते यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
स्पर्धेविषयी योग्य मार्गदर्शन नेहरू विद्यालय चंदनखेडा चे मुख्याध्यापक यशवंत पुनवटकर व चित्रकला शिक्षक नरेंद्र आस्कर,आरीफ शेख,भाऊराव मडावी,श्याम जिकार ,कसारे सर,निवडिग सर ,तसेच बार्टी चे समतादुत गणेश हनवते, बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गटाचे कोषाध्यक्ष निखिल चौखे,सदस्य कुणाल ढोक,शौर्य क्रिडा मंडळाचे सदस्य राहुल कोसुरकार, प्रविण भरडे, देवानंद पांढरे, शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन भाऊराव मडावी यांनी केले तर प्रास्ताविक गणेश हनवते यांनी केले,तर आभार संजय ब्राम्हणकर यांनी केले.स्परधा यशस्वीतेसाठी शौर्य क्रिडा मंडळाचे सदस्य राहुल कोसुरकार, निखिल चौखे,कुणाल ढोक, प्रविण भरडे, अमोल महागकार, मयूर जांभुळे, देवानंद पांढरे, पंकज मानकर, शंकर दडमल, अमोल महागकार आदिनी सहकार्य केले.भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे नेहरू युवा केंद्र चंद्रपूर (युवा कार्यक्रम एंव खेल मंत्रालय भारत सरकार ) व नेहरू विद्यालय चंदनखेडा व बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट तथा शौर्य क्रिडा मंडळ चंदनखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती निमित्त विविध स्पर्धा, जसे की सदर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, स्वच्छता, वृक्षारोपण, पदयात्रा, काढण्यात आली.चित्रकला व निबंध स्पर्धेतील सहा विद्यार्थाना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आदित्य मनोज पाठक व दित्तीय क्रमांक अनुश्री डोमा भागवत, आणि तृतीय क्रमांक समिक्षा शरद भागवत यांना प्राप्त झाला, व निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक स्नेहल दिनेश बगडे,व दित्तिय क्रमांक समिक्षा शरद भागवत तर तृतीय क्रमांक अनुश्री डोमा भागवत, यांना प्राप्त झाला. विजेत्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.नेहरू युवा केंद्र चंद्रपूर चे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक तथा माजी भद्रावती तालुका समन्वयक आशिष सुरेश हनवते यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
स्पर्धेविषयी योग्य मार्गदर्शन नेहरू विद्यालय चंदनखेडा चे मुख्याध्यापक यशवंत पुनवटकर व चित्रकला शिक्षक नरेंद्र आस्कर,आरीफ शेख,भाऊराव मडावी,श्याम जिकार ,कसारे सर,निवडिग सर ,तसेच बार्टी चे समतादुत गणेश हनवते, बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गटाचे कोषाध्यक्ष निखिल चौखे,सदस्य कुणाल ढोक,शौर्य क्रिडा मंडळाचे सदस्य राहुल कोसुरकार, प्रविण भरडे, देवानंद पांढरे, शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन भाऊराव मडावी यांनी केले तर प्रास्ताविक गणेश हनवते यांनी केले,तर आभार संजय ब्राम्हणकर यांनी केले.स्परधा यशस्वीतेसाठी शौर्य क्रिडा मंडळाचे सदस्य राहुल कोसुरकार, निखिल चौखे,कुणाल ढोक, प्रविण भरडे, अमोल महागकार, मयूर जांभुळे, देवानंद पांढरे, पंकज मानकर, शंकर दडमल, अमोल महागकार आदिनी सहकार्य केले
