संपादक/ शाम चटपल्लीवार
भद्रावती व परीसरात अनेक सामाजिक उपक्रम राबविनारी सामाजिक संघटना इनरव्हील क्लब ऑफ भद्रावती आणि सुरभि कन्स्ट्रक्शन यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक ११ दिसेम्बरला हातकाम करणाऱ्या कामगारांना टी – शर्ट चे वाटप करन्यात आले.
सामाजिक बांधीलकीची जपणुक करनाऱ्या या मदतीचे काबाडकष्ट करणाऱ्या कामगारांनी आभार व्यक्त केले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.सामाजिक मदतीचा ओघ भविष्यातही सुरु ठेवनार असल्याची ग्वाही अध्यक्षा सौ.प्रेमा पोटदुखे व सचिव सौ.सुनिता खंडाळकर यांनी दीली.
या प्रसंगी मनीषा ढोमणे, रश्मि बिसेन, तृप्ति हिरादेवे, राजश्री बत्तीनवार, विश्रांति उराडे, वैशाली सातपुते,वर्षा धानोरकर, शुभांगी बोरकुटे व जयश्री कामडी उपस्थित होत्या.
